पॅलेस्टाईन आणि चीन यांच्याविषयी भारताने स्पष्ट भूमिका घेऊन इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवे ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रूट्स इन कश्मीर’
चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांतर्गत ‘जग तिसर्या महायुद्धाच्या दिशेने जात आहे का ?’ या विषयावर विशेष चर्चासत्र…