हिंदूंनो, स्वधर्म जाणून धर्माभिमान जोपासा !
धर्मश्रद्धांवरील आक्रमणांचा प्रतिकार करून स्वतःचा वंश वाचवला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म टिकल्यासच आपण टिकणार आहोत. हिंदूंनो, धर्माचरण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.
धर्मश्रद्धांवरील आक्रमणांचा प्रतिकार करून स्वतःचा वंश वाचवला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म टिकल्यासच आपण टिकणार आहोत. हिंदूंनो, धर्माचरण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.
विश्वातील अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. अशा वेळी ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे होय.
धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.
‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’
‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’
‘इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच आत्मशक्ती अन् आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते.
हिंदु धर्मामध्ये ‘धर्माचरण करून स्वतःची उन्नती व्हावी’, यादृष्टीने विचार केला जातो; म्हणून ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु ।’, म्हणजे ‘सर्व सुखी होवोत’, असे म्हटले आहे.
जगात ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध आदी धर्मियांसाठी अनेक स्वतंत्र देश आहेत; पण भारत आणि नेपाळ या देशांत बहुसंख्य असलेल्या हिंदूंना स्वतःचे असे एकही राष्ट्र नाही. यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर व्हावीत, तसेच कार्यसिद्धी व्हावी’ यासाठी १०.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लघु गणहोम करण्यास सांगितले.