‘हिंदु राष्ट्र निर्माण करण्यापूर्वी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !’
– (पू.) श्री. हरिशंकर जैन, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा ‘हिंदू फ्रन्ट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष
श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक !
‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’ – सौ. मृदुला सिन्हा, तत्कालीन राज्यपाल, गोवा.
‘पालकांच्या धर्माचरणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे इतिहासपुरुष निर्माण होतात !’ – सौ. लता ढवळीकर, सनातन संस्था, गोवा.