दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीत दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याचे आवाहन !

‘हिंदू रक्षा समिती दोडामार्ग’ (जिल्हा सिंधुदुर्ग) संघटनेने १४ ऑगस्टला येथील ‘महाराजा हॉल’मध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये भारतमाता की जय, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, दत्त संप्रदाय, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग होता.

Bangladesh Hindu Woman Rape : बांगलादेश : सामूहिक बलात्कार झालेल्या हिंदु महिलेने भीतीपोटी पोलिसात दिली नाही तक्रार !

ही आहे इस्लामी बांगलादेशातील हिंदूंची दैनावस्था ! तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे !

लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्यास पोलीस ठाण्यात येऊन खडसावीन ! – नितेश राणे, आमदार, भाजप

छत्रपती संभाजीनगरच्या रणरागिणी हर्षदाताई ठाकूर म्हणाल्या की, हिंदूंना ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची मागणी करावी लागते, हे दुर्दैवी आहे.

दोडामार्ग येथे बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्याची हिंदू रक्षा समितीची मागणी

बांगलादेशात सध्या चालू असलेल्या हिंदूंच्या हत्या दुर्दैवी असून हिंदूंना कुणी वाली राहिला नाही. त्यामुळे भारत सरकारने तात्काळ बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्यावे आणि त्या सर्व हिंदूंना भारतात आणून प्रस्थापित करावे.

गोहत्या करतांना व्हिडिओ करून तो प्रसारित करणार्‍यांवर कठोर कारवाईची निषेध फेरी आणि निवेदन यांद्वारे मागणी !

गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १० ऑगस्ट या दिवशी समस्त हिंदु संघटनांनी एकत्र येत निषेध फेरी काढली. या वेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नागपूर येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाकडून तीव्र निषेध !

Bhopal Protest : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे १ सहस्र हिंदुत्वनिष्ठांनी केली मानवी साखळी !

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात येथील व्‍हीआयपी मार्गावर हिंदु संघटनांकडून निदर्शने करण्‍यात आली. यात मानवी साखळी करण्‍यात आली. सहभागी झालेल्‍या हिंदूंच्‍या हातात निषेधाचे फलक होते.

समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने १२ ऑगस्टला ‘श्रावण व्रत वैकल्य उपक्रमा’चे आयोजन !

हिंदु धर्माचा वारसा जपण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ! शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदु नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु धर्म संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

Bangladesh Hindu Protest : ढाका (बांगलादेश) येथे हिंदु संघटनेकडून हिंदूंवरील आक्रमणाच्‍या विरोधात  निदर्शने

बांगलादेशातील हिंदु संघटनेने लगेचच रस्‍त्‍यावर उतरून निदर्शने करणे अभिनंदनीय आहे; मात्र आता त्‍यांनी इतक्‍यावरच न थांबता तेथील हिंदूंना स्‍वसंरक्षण शिकवणे आवश्‍यक आहे !

यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या ! – निपाणी येथे निवेदन

महाराष्ट्रातील कु. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देण्यात आले.