विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !
सध्या लग्नसराई चालू झाली आहे. विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते.
सध्या लग्नसराई चालू झाली आहे. विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते.
‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
सौंदर्याने नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या संस्कृत भाषेला लाथाडणे, हा कृतघ्नपणाच होय !
आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.
असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !
आपण दिवाळीमध्ये बनवत असलेल्या प्रत्येक फराळाच्या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .
माणसाचा आदर्श !
आपद़्सु न त्यजेद़् धैर्यम् संपत्सुचन नम्रताम् ॥
अर्थ : संकटे आली असता मनुष्याने धैर्य सोडू नये आणि संपत्तीच्या म्हणजे उत्कर्षाच्या काळात नम्रता सोडू नये.
भारतीय संस्कृती ही मांगल्याचा वास असणारी अद्वैताची सुंदर संस्कृती ! इतर जगातील देश चंगळवादाच्या अशांत, बीभत्स आसुरी संस्कृतीच्या विळख्यातून सुटून शांततेचा मार्ग शोधत असतांना आज आशेचा किरण वाटणारी अशी मांगल्य आणि चेतना असणारी सात्त्विक संस्कृती असलेला देश म्हणजे भारत ! जगाने मांगल्याचा, उत्साहाचा, शांततेचा वारसा असलेल्या या देशाकडे आपला तारणहार म्हणून बघावे, असा लौकिक आपल्या भारत … Read more
ज्या वयात मुलांनी शालेय अभ्यासात लक्ष केंद्रित करावे, खेळ आणि कलागुण यांमध्ये कौशल्य प्राप्त करावे, त्या वयात ‘लॉटे चोको पाय’ प्रेमाचे चाळे करण्याचे आवाहनाच जणू हे विज्ञापन करत आहे.
माणसाचा आदर्श !
आश्रमान् तुलया सर्वान् धृतान् आहुः मनीषिणः ।
एकतश्च त्रयो राजन् गृहस्थाश्रमः एकतः ॥ – महाभारत, शांतिपर्व
गृहस्थ हा आपली कर्तव्ये करून कुटुंबाचे आणि समाजाचे पोषण करतो. म्हणून तो सर्वश्रेष्ठ !