शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचI जयघोष करून एका तोफेस बत्ती देऊन सलामी देण्यात आली.
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचI जयघोष करून एका तोफेस बत्ती देऊन सलामी देण्यात आली.
साधना करत असलेल्या व्यक्तीची स्वतःची सूक्ष्म जाणण्याची क्षमता साधनेमुळे वाढते आणि ती भारतीय अन् पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करू शकते.
बौद्धिक क्षेत्रात वावरणार्यांना स्वतःच्या बुद्धीवर अधिक विश्वास असतो. समोर घडणारे वास्तव, त्याची पाळेमुळे स्वीकारण्याचे औदार्य त्यांच्यात नसते. त्यामुळेच साहित्यक्षेत्रात आज धर्मद्रोही आणि विद्रोहीच विचार अधिक प्रमाणात आढळून येतो. मनोहर आणि त्यांनी नाकारलेला पुरस्कार हे त्याचे केवळ प्रतीक आहे !
‘नारळाने दृष्ट काढल्यानंतर नारळावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत ….
‘१४.१.२०२१ पासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
‘श्री सरस्वती देवीची प्रतिमा ही कुठल्या धर्माचे प्रतीक नाही, तर ती विद्येची देवता आहे.
अल्ला किंवा मशीद यांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सय्यद यांनी प्रसारित केले असते का ?
सर्व पाल्य अन् साधक पालक यांना नम्र आवाहन ! हा लेख आपल्या पाल्याला आणि युवा मुलाला अथवा मुलीला समवेत घेऊन वाचावा.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने करवीर तालुका महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवणार्या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक मातेने स्वत:च्या मुलाला राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध करावे आणि मुलावर संस्कार करावे.
शिवजयंती उत्साहातच झाली पाहिजे ! – रविकिरण इंगवले, शिवसेना