तीर्थक्षेत्र आणि धार्मिक शहर असलेल्या चित्रकूटमध्ये एका संतांचे घर लुटणार्यांवर २ महिन्यांनातरही कारवाई नाही !
भाजपच्या राज्यात अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते !
भाजपच्या राज्यात अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते !
बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली
पोलीसच जुगार खेळत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ? अशा पोलिसांना आजन्म कारावासाची शिक्षा करा !
तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेच्या अंतर्गत १३ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करतांना त्या ठिकाणची कोणत्याही प्रकारची स्वच्छता न करताच ध्वजारोहण करण्यात आले.
गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी अन्वेषण यंत्रणा असतात; मात्र या यंत्रणेतच जर गुन्हेगारी मनोवृत्तीचे अधिकारी-कर्मचार्यांचा भरणा असला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारच ! विक्रम भावे यांचे अनुभव वाचून कोणत्याही सूज्ञ नागरिकाला सीबीआयच्या अधिकार्यांविषयी चीड उत्पन्न झाल्याविना रहाणार नाही !
जे पोलीस एका सैनिकाशी असे वर्तन करतात, ते सर्वसाधारण जनतेला कशा प्रकारे वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
उल्हासनगर परिसरात कोडीनच्या (एक प्रकारचे औषध) बाटल्यांची तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाला मिळाली होती. यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असून या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराची तक्रार प्रविष्ट न करणारे पोलीस जनतेला कधी आधार देऊ शकतील का ?
अशा भ्रष्टाचार्यांमुळेच कोणताही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
हिंदूंनो, धर्मांधांनी छत्रपतींच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा तुमच्या मुलींना रस्त्यातून जाणेही कठीण केले आहे, हे लक्षात घ्या !