Security Tightened For Kumbh Snan : संगमतिरी 3 फेब्रुवारी या दिवशी तिसरे अमृत स्नान; पोलीस आणि प्रशासन सज्ज !
२९ जानेवारी या दिवशी झालेल्या दुर्घटनेमुळे केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर तिसरे अमृत स्नान सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रशासनावर चांगलाच ताण आहे.