अमली पदार्थांचे उत्पादक, व्यावसायिक आणि ग्राहक मिळून अंदाजे दीड सहस्र लोक या व्यवहारात सहभागी ! – भाग्यनगर पोलीस

भाग्यनगर पोलीस अमली पदार्थ व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाल्याने गोव्यातील अमली पदार्थ व्यावसायिकांचे धाबे धणाणले आहेत.

स्थळ ठरलेले नसतांनाही ‘सनबर्न’कडून तिकीटविक्रीला प्रारंभ

‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !

‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस अनिश अहमद याला शिरसी (कर्नाटक) येथे घेतले कह्यात !

अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद  कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.

गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक

गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.

आंतरराज्य अमली पदार्थ व्यवहाराचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी विविध राज्यांच्या पोलीस प्रमुखांची गोवा येथे बैठक

विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अमली पदार्थ व्यवहाराविषयी गोपनीय माहिती आदानप्रदान करणे, अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई करणे, आदींच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाली.

कामचुकार कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय सर्व सरकारी कर्मचार्‍यांना लागू ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सरकारने सेवेत चांगली कामगिरी नसलेल्या, तसेच कामात निष्काळजीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीने सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिवालयातील खातेप्रमुखांना अशा स्वरूपाचा अधिकार देण्यात आला आहे.

गोवा : गेल्या ४ वर्षांपासून डिचोली, सांखळी आणि वाळपई परिसरात बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य

बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून म्हणजे भारताच्या पूर्वेकडून देशाच्या पश्चिमेला असलेल्या गोव्यात पोचेपर्यंत पोलिसांना किंवा सुरक्षायंत्रणांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते !

देवगड येथील अपघातग्रस्त नौकेतून तेलगळती : सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील समुद्रकिनार्‍यांना धोका

तेलगळतीच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाकडून ‘ऑईल स्पील डीस्परसंट’ची फवारणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली आहे, तसेच येथे स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

अंमली पदार्थ व्यवहाराच्या प्रकरणी अन्वेषणासाठी भाग्यनगरचे पोलीस गोव्यात

भाग्यनगर पोलीस येथील कर्लिस उपाहारगृहाचे मालक एडवीन न्युनीस यांच्यासह सुमारे १० अंमली पदार्थ व्यावसायिकांचे अन्वेषण करणार असून आणि यामधील प्रीतेश बोरकर, नरेंद्र फरहान आणि अहमद अन्सारी यांना यापूर्वीच कह्यात घेतले आहे.

कामचुकार कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती देणार ! – गोव्यात सर्वसाधारण प्रशासन खात्याचा आदेश

ही परिस्थिती कशामुळे उद्भवली तेही पहावे लागेल. यांपैकी काही जण मंत्र्यांच्या वशिल्याने, काही जण लाच देऊन आले असतील, तर ते असेच वागणार. त्यामुळे अशा प्रकारे होणारी नोकरभरती आधी बंद करायला हवी !