‘सी.बी.आय.’ने हणजुणे येथील कर्लिस उपाहारगृहाची घेतली झडती
सोनाली फोगाट यांचा २३ ऑगस्ट या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंह यांनी बळजोरीने घातक अमली पदार्थ पाजल्याचा आरोप आहे.
सोनाली फोगाट यांचा २३ ऑगस्ट या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंह यांनी बळजोरीने घातक अमली पदार्थ पाजल्याचा आरोप आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्यामुळे झालेले जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे तरंगत किनार्यावर आल्याने झालेले देवतेचे विडंबन याला सर्वस्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाच उत्तरदायी का धरू नये ?
गोव्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मराठी संस्थांना काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची अनुदान योजना आहे. तिचा विस्तार गोव्यातही करता येऊ शकतो; मात्र त्यासाठी गोवा सरकारची अनुमती लागेल.
किनारपट्टीवर उपाहारगृहे आणि क्लब मिळून ५४ अनधिकृत बांधकामे होईपर्यंत उत्तर गोव्याचे प्रशासन काय करत होते ?
या घटनेच्या मागे कोणती संघटना आहे का ? याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !
खाप पंचायतीच्या बैठकीनंतर सोनाली यांच्या मुलगीने गोवा पोलिसांच्या अन्वेषणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आईची हत्या करण्यामागे सुधीर संगवानचा नेमका हेतू काय होता ? हे गोवा पोलिसांना अद्याप शोधून काढता आलेले नाही !
दक्षिण गोव्यासमवेतच राज्यातील गावागावांत अमली पदार्थ पोचले आहेत. खेड्यांमध्ये युवावर्ग अमली पदार्थांच्या आहारी जात आहे आणि अमली पदार्थ व्यवसायाविषयी तक्रार करूनही पोलीस निष्क्रीय असतात, अशा जागरूक नागरिकांच्या तक्रारी आहेत.
इंग्लंडच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या कुटुंबियांच्या भूमीचा बहुतांश भाग वर्ष २०१९ मध्ये पुणेस्थित बांधकाम व्यावसायिक ‘एव्हियान शिरे डेव्हलपर्स’ यांना विकल्याचे उघड झाले आहे.
‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय.एम्.आय.च्या) तिसवाडी (गोवा)’ शाखेच्या ‘सी.एम्.ई.’ (CME) मध्ये ‘अध्यात्मशास्त्राचे मनोविकारांमागील कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांतील स्थान’ या विषयावर पावरपॉईंटच्या माध्यमातून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले.