मध्यप्रदेशातील मुसलमान संघटनांचाही ‘पठाण’ चित्रपटाला विरोध !
खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की, ‘पठाण’ या चित्रपटात मुसलमानांच्या भावना भडकावण्यात आल्या आहेत. शाहरुख खान असो किंवा दुसरा कुठलाही खान, आम्ही मुसलमान धर्माचा अपमान होऊ देणार नाही.
खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की, ‘पठाण’ या चित्रपटात मुसलमानांच्या भावना भडकावण्यात आल्या आहेत. शाहरुख खान असो किंवा दुसरा कुठलाही खान, आम्ही मुसलमान धर्माचा अपमान होऊ देणार नाही.
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘धर्मवीर’ हा मराठी भाषेतील चित्रपट पहाण्यात आला. दिवस-रात्र केवळ ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कसे कार्य करावे ?’, हे सांगणारा हा चित्रपट अतिशय चांगला आहे. दिवंगत आनंद दिघे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कसे सज्ज केले ?
गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद चालू आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.
लॅपिड यांनी त्यांच्या विधानावरून क्षमा मागिल्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे अन्य ३ परीक्षकांनी म्हणणे म्हणजे हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे, असेच वाटू लागले आहे ! याचा आता केंद्र सरकारने शोध घेणे आवश्यक आहे !
अनेक अभिनेते हे अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, तसेच अन्य व्यसनांच्या अधीन आहेत. काही जण तर राष्ट्रविघातक कारवायांना पाठिंबा देतात. अशांनी पांघरलेला मानवतावाद, सुधारणावाद यांचा बुरखा फाडणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे अशांना आदर्श मानणार्या तरुणांनी लक्षात घ्यायला हवे.
‘त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ चित्रपट बनवण्यासाठी पैसे कुठून आले ?’, याविषयी ही चौकशी करण्यात आली. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आणि या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
विरोध झाल्यानंतर क्षमा मागणार्या नदाव यांच्यावर कारवाईच होणे आवश्यक आहे ! जर कुणी अशा प्रकारे विधाने करून नंतर क्षमा मागून सुटत असेल, तर तशी प्रथाच चालू होईल. त्यामुळे अशांना शिक्षा झाली पाहिजे !
वास्तविक ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सत्य इतिहासावर आधारित आहे. मग अशा चित्रपटाला विरोध करणे, ही इतिहासाची गळचेपी नव्हे का ? एरव्ही ‘इतिहासाची गळचेपी होते’, अशी ओरड करणारे लॅपिड प्रवृत्तीवालेच ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करून इतिहासाची गळचेपी करत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात मनोगत व्यक्त करतांना ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका केली. त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी वरील उत्तर दिले.
अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !