काश्मिरात ३४ वर्षांनंतर २०० चित्रपटांचे चित्रीकरण !

भारत शासन काश्मिरी जनतेवर अत्याचार करत असल्याची आवई उठवणार्‍या ‘बीबीसी’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसारख्या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना आता या घटनेवरून जाब विचारणे आवश्यक !

बॉलिवूड आणि लव्ह जिहाद !

‘बॉलिवूडचे चित्रपट आणि वेब सिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्‍य आहेत’, असे दाखवले जात आहे. हिंदु धर्मातील पंडित, संस्‍कार, परंपरा या जुनाट आणि बुरसटलेल्‍या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्‍यांचे धर्मगुरु उदात्त विचारसरणीचे आहेत, असेही दाखवले जाते.

मुलांनी हॉलिवूडचा चित्रपट पाहिल्यास त्यांना ५ वर्षांची, तर पालकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा !

हॉलिवूडच्या चित्रपटांमुळे मुलांवर वाईट परिणाम होत असल्याने हे चित्रपट पहाणार्‍या मुलांना ५ वर्षांची, तर त्यांच्या पालकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने केली.

चित्रपट बनवतांना जनभावना जपणे महत्त्वाचे ! – योगी आदित्यनाथ

चित्रपट बनवतांना चित्रपट निर्मात्यांनी जनतेच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

अभिनेत्री दीपाली सय्‍यद यांचे कुख्‍यात आंतरराष्‍ट्रीय गुन्‍हेगार दाऊद इब्राहिम याच्‍याशी संबंध असल्‍याचा आरोप !

अभिनेत्री दीपाली सय्‍यद यांचे कुख्‍यात आंतरराष्‍ट्रीय गुन्‍हेगार दाऊद इब्राहिम याच्‍यासमवेत संबंध आहेत, असा आरोप त्‍यांचे माजी स्‍वीय साहाय्‍यक भाऊसाहेब शिंदे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केला.

‘डी’ कंपनीच्‍या तालावर नाचणार्‍या बॉलीवूडचे हिंदुविरोधी षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त करा ! – (सेवानिवृत्त) मेजर सरस त्रिपाठी

अंतर्गत शत्रूंपैकी बॉलीवूडमधील लोक भारताच्‍या विरोधात काम करत आहेत. बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधू, संत, तसेच ‘हिंदू’ म्‍हणून ओळख असलेल्‍या पात्रांना खलनायक म्‍हणूनच दाखवत आलेली आहे.

पी.एफ्.आय.साठी हिंदुत्वनिष्ठांची हेरगिरी करणार्‍या तरुणीला अटक

जिहादी संघटनेशी काम करणार्‍या अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ बंदही पाडण्यात आले आहेत.

चित्रपट दिग्‍दर्शक राजकुमार संतोषी यांची मुंबई पोलिसांकडे अतिरिक्‍त सुरक्षेची मागणी !

संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ २६ जानेवारी या दिवशी प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण रहित करा, अन्‍यथा परिणाम वाईट होईल, अशी धमकी मिळाल्‍याचे राजकुमार संतोषी यांनी पत्रात म्‍हटले आहे.

(म्हणे) ‘पंतप्रधानांच्या विरोधातील माहितीपटावर बंदी घातली जाते; मात्र गोडसेवरील चित्रपटावर नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

जे खोटे आहे त्यावर बंदी घातलीच पाहिजे आणि जे सत्य आहे, ते जगासमोर मांडलेच पाहिजे ! याच्या उलट जर ओवैसी मागणी करत असतील, तर ते कसे मान्य करता येणार ?