चित्रपटसृष्टीतील ‘लव्ह जिहाद’च्या हस्तकांचे षड्यंत्र !
१. फडतूस खानांसोबत हिंदु नायिकांची प्रणयदृश्ये जाणीवपूर्वक दाखवणे : ‘आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अरबाज खान अशा फडतूस खानांसोबत हिंदु नायिकांची प्रणयदृश्ये जाणीवपूर्वक दाखवून हिंदु तरुणींच्या मनात अनैतिक प्रेमभावना जागृत करण्याचे षड्यंत्र चित्रपटसृष्टीतील ‘लव्ह जिहाद’चे हस्तक करत आहेत.
२. मोठ्या पडद्यावर दिसणारा खान आपल्याच परिसरातील मुसलमान युवकात शोधण्याचा प्रयत्न हिंदु तरुणी करते. हा आम्हा हिंदु धर्मियांचा दैवदुर्विलास !
३. बहुसंख्य हिंदु दर्शकांनीच पाहिलेल्या या फडतूस खानांच्या चित्रपटातील काही टक्के आर्थिक रक्कम ‘लव्ह जिहाद’सारख्या वांशिक आक्रमणात वापरली जाते.
(साभार : साप्ताहिक राष्ट्रपर्व)
‘लव्ह जिहाद’ हे हिंदु मुलींना न समजणारे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र; बॉलिवूडद्वारे त्याचे सर्रास उदात्तीकरण ! – सौ. रती हेगडे, लेखक, स्तंभलेखक आणि संशोधक
‘बॉलिवूडचे चित्रपट आणि वेब सिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्य आहेत’, असे दाखवले जात आहे. हिंदु धर्मातील पंडित, संस्कार, परंपरा या जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्यांचे धर्मगुरु उदात्त विचारसरणीचे आहेत, असेही दाखवले जाते. तसेच ‘हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करण्यासह आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतात’, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे, जे हिंदु मुलींना समजत नाही. त्यामुळे त्या ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकतात.
‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणाऱ्या बॉलिवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – तान्या, ‘संगम टॉक्स’च्या संपादिका
गेली काही वर्षे इस्लामला महत्त्व देणारे आणि हिंदु धर्मविरोधी चित्रपट बनवले जात आहेत. नायक मुसलमानधार्जिणा, तर हिंदूंना खलनायक दाखवले जाते. चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलिवूडची आर्थिक हानी होत आहे. अजूनही बॉलिवूडवाले क्षमा मागायला सिद्ध नाहीत. यात मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ आहे. बॉलिवूडने त्यांना पैसे पुरवणाऱ्या टोळीलाच आपले मायबाप मानले आहे. प्रत्यक्षात ‘प्रेक्षक मायबाप आहेत’, हे ते विसरले आहेत; म्हणूनच याची त्यांना जाणीव होईपर्यंत चित्रपटांवरील बहिष्कार चालू ठेवावा.