बंगालमध्ये श्री शीतलादेवीचा जागराच्या कार्यक्रमावर धर्मांधांचे आक्रमण !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

सांगकामे प्रशासन !

तत्‍कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्‍फ बोर्ड भारताची कुठलीही भूमी कह्यात घेऊ शकते’, अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशाला फसवून केवळ तुष्‍टीकरणासाठी केला. आता हा कायदा रहित करण्‍याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी उघड केलेला माहीमचा लँड जिहाद महत्त्वाचा आहे.

पिंपरी (पुणे) येथे पगार मागितल्याने सफाई करणार्‍या महिलेला धर्मांधाकडून बेदम मारहाण !

येथील ‘सिटी प्राईड’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ‘ट्रान्सपोर्ट’ कार्यालयामध्ये साफसफाई करणार्‍या ४० वर्षीय महिलेने पगार मागितला; म्हणून हर्षद खान याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये दिसत आहे. निगडी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.

राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सरकार विचाराधीन  ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांमागे एक पूर्वनियोजन (‘डिझाईन’) दिसत आहे.

लक्ष्मणपुरी आणि कानपूर येथे विविध ठिकाणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ‘हलालमुक्त भारत अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

इंदूरमध्ये ‘पी.एफ्.आय.’च्या गुप्तहेराला पकडून देणार्‍या अधिवक्त्यावर आक्रमण !

इंदूरमधील सदरबाजार भागात न्यायालयात ‘पी.एफ्.आय.’ या बंदी घातलेल्या संघटनेसाठी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करणार्‍या गुप्तहेराला पकडून देणार्‍या अधिवक्त्याला तिघा धर्मांधांनी बेदम मारहाण केली.

तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे. तेथे एक घंटा आधी कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.

महिलांचे चुंबन घेऊन पळणार्‍या धर्मांधांच्या टोळीतील ४ जणांना अटक

जमुई (बिहार) येथील घटना !
असे घृणास्पद कृत्य करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबा !

पुणे येथील व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

खासगी वित्तीय संस्थेची शाखा चालू करण्याचे आमीष दाखवून येथील व्यावसायिकाची १ कोटी ३४ लाख ५४ सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी याकूब अली ख्वाजा अहमद उपाख्य याका याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

काश्मीरमध्ये मदरशातील मौलानाच्या ८ ठिकाणांवर पोलिसांच्या धाडी !

देशातील सर्वच मदरसे बंद करण्याची आवश्यकता का आहे ? हेच यातून लक्षात येते !