तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे.

(परिपत्रक वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

तेथे एक घंटा आधी कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.