मॅफेड्रॉन बाळगल्याच्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून पुणे येथे २ धर्मांधांना अटक !

आरोपी इस्तियाक आणि अब्दुल करीम हे दोघे १६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन विक्रीसाठी मोई गावातील भैरवनाथनगर येथे आले होते. त्यांच्याकडून मॅफेड्रॉन आणि ३ भ्रमणभाष असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात पॅरोल मिळालेल्या फरार धर्मांध आरोपीला अटक !

पॅरोल मिळाल्यावर फरार होऊन न्यायालयाचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

यवतमाळ येथे ४ धर्मांधांकडून बसचालकाला मारहाण !

छोट्या छोट्या प्रसंगावरून कायदा हातात घेणार्‍या धर्मांधांना गुन्ह्यासाठी शिक्षा होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडतात !

मुसलमान महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबियांकडून हिंदूला अमानुष मारहाण !

मुसलमानांच्या विरोधात हिंदू नेहमी पोलिसांत तक्रार करणे, आंदोलने करणे, यांसारखे वैध मार्ग अवलंबतात, तर मुसलमान मात्र हिंदूंच्या विरोधात थेट कायदा हातात घेतात.

बेळ्तंगडी (कर्नाटक) येथे गांजा विकणार्‍या २ मुसलमान युवकांना अटक  !

अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! उमर फारुक बिन महंमद फारुख आणि अब्दुल अक्रम बिन उमर बेळ्तंगडी हे अवैधरित्या गांजा विकत होते.

Compensation On Removing Hijab : मुसलमान महिलांना मिळणार १४५ कोटी रुपयांची हानीभरपाई !

जमिला क्लार्क आणि अरवा अझीझ अशी महिलांची नावे असून त्यांनी या पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना अटक केल्यानंतर ओळखीसाठी त्यांचे छायाचित्र काढावे लागले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दाखवणारी घटना जाणा !

पुणे येथील मंगळवार पेठेतील ‘यारखान कॉम्प्लेक्स’मध्ये वास्तव्य करणार्‍या मीरा चित्रावार या गरोदर हिंदु महिलेवर धर्मांधांनी आक्रमण करून तिच्या पोटावर लाथा-बुक्के मारले. यामुळे तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या धर्मांधांना उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा धडा !

गेली काही वर्षे धर्मांधांकडून देशविरोधी, पाकिस्तानधार्जिण्या आणि हिंदु देवीदेवतांविरोधी घोषणा देण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी त्यांचे लांगूलचालन करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.

हिंदु जनमानसाची ‘जशास तसे’ उत्तर देण्याची मानसिकता

मधल्या कालखंडातील आक्रमणाचा काळ सोडला, तर विश्व शांती आणि कल्याणाचा विचार सांगणारा हिंदू विजिगीषू होता. स्वातंत्र्यानंतर तुष्टीकरण नीतीमुळे बचावात्मक असलेला समाज आता सजग आणि योग्य ठिकाणी प्रतिकारात्मक भूमिकेत उभा रहात आहे.

‘सिमी’ संघटनेवर बंदी : केंद्रशासनापाठोपाठ राज्यशासनानेही काढले आदेश

बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.