Srilankan President Assured India : श्रीलंकेच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात होऊ देणार नाही !
राष्ट्रपती झाल्यानंतर ते २ दिवसांच्या भारताच्या दौर्यावर आले आहेत. त्यांनी येथे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. त्या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.