नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे बोगस पदवी आणि पदविका धारण करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना चाप बसणार आहे.
मंत्रोच्चारांमुळे गाभार्यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांनी गाभार्यात प्रवेश केल्यास त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांना गाभार्यात जाण्यास मनाई असते
‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !
‘पी.सी.एम्.सी. स्कूल पॅटर्न’नुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळांची एकसमान रचना करण्यात येणार आहे. त्या कामांची निविदा स्थापत्य विभागाने प्रसिद्ध केली आहे.
सध्याचे लोकप्रतिनिधी आपल्या ‘कर्तव्या’चेही राजकारण करत केलेल्या कार्याचे ‘श्रेय’ लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. यामध्ये काही वर्षांचा कालावधी निघून जातो. त्यातून समाजाचे पर्यायाने देशाची हानी होते. सामान्यांना प्रश्न पडतो की, राजकारण केल्याविना काहीही होऊ शकत नाही का ?
शिकवणीवर्गात कोयता आणण्यापर्यंत विद्यार्थ्यांची मजल जाणे, हे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण !
मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्यांवर संस्कार नाहीत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? शालेय अभ्यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव केला असता, तर यासाठी कडक नियम करण्याची वेळ आली नसती !
वर्ष २०१६ पासून शिक्षकेतर कर्मचारी स्वत:च्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत; मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाविना काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांची हानी होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत होतो.
संप पुकारून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करण्यापेक्षा आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सनदशीर मार्ग अवलंबा !