मुंबई, २९ जून (वार्ता.) – कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण ऑनलाईन घेण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण न्यून व्हावा, यासाठी वर्ष २०२० ते २०२२ या कालावधीत इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अभ्यासक्रम २५ टक्के न्यून करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून हा अभ्यासक्रम पूर्ववत् १०० टक्के शिकवला जाणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ववत् शिकवला जाणार !
इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ववत् शिकवला जाणार !
नूतन लेख
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून माहिती आल्यावर सभागृहात देऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
शेतकर्यांना भरघोस साहाय्य करू आणि महाराष्ट्राला दिलासा देऊ ! – प्रवीण दरेकर, भाजप
गणेशोत्सवात चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक ! – कालीपुत्र कालीचरण महाराज
सिंचन घोटाळ्याच्या विरोधात कारवाईचे केवळ नाटक चालू आहे ! – विजय पांढरे, माजी प्रशासकीय अधिकारी
अभिनेत्री नूपुर अलंकार यांनी घेतला संन्यास !
देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची भागणी !