जयपूर येथे मशिदीमध्ये अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

जयपूर (राजस्थान) – येथील एका मशिदीमध्ये शिकणार्‍या १७ वर्षीय मुलाला गुंगीचे औषध पाजून त्याचे मशिदीत स्वच्छतेचे काम करणार्‍या हाफीज सरफराज याने लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. रमझानच्या काळात हा मुलगा मशिदीमध्ये इस्लामचे शिक्षण घेण्यासाठी जात होता. त्या वेळी ही घटना घडली.

हाफीजने ही गोष्ट कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अनेकदा या मुलाला घरी बोलावून त्याचे लैंगिक शोषण केले हेते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस हाफीज याचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका 

  • अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत भूमीमध्ये गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • अशा घटनांविषयी मुसलमानांच्या संघटना आणि नेते तोंड का उघडत नाहीत ?