संपूर्ण देशातील अभ्यासक्रमात असा पालट करा !
अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.
अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले विद्यापिठाचा ‘ललित कला’ हा कला, नाट्य, संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा विभाग. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘जब वुई मेट’ हा परीक्षा प्रयोग प्राध्यापक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी या सर्वांसमोर चालू असतांना प्रयोगाच्या प्रारंभी राम, सीता, लक्ष्मण आणि रावण या पात्रांच्या तोंडी विनोदासाठी अश्लील भाषा वापरण्यात आली.
आजच्या तरुणांनी बाह्य गोष्टींकडे पाहून हुरळून न जाता भारताचे आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात घेऊन त्याच्या जोरावर देशाचा भौतिक विकास कसा करता येईल, हे पहाणे आवश्यक आहे.
बारावी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे शुल्क भरले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र देण्यास टाळाटाळ करू नये, अशा सूचना राज्य मंडळांनी दिल्या आहेत.
इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला लातूर विभागीय शिक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या ७ भरारी पथकांनी केलेल्या निरीक्षणात १४ विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आले. यात लातूर येथील ५ आणि नांदेड जिल्ह्यातील ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
बालभारतीच्या या ग्रंथालयात १ लाख ६५ सहस्र पुस्तकांचा समावेश असून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या पुस्तक ठेव्याच्या वाचनाचा आनंद घेता येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, तसेच बारावीच्या परीक्षेमध्ये होणार्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विभाजित केले जाणार आहे.
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
डेहराडून (उत्तराखंड) येथे ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशन’कडून हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ आणि ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान !
सर्व संस्कृत शिक्षकांचा संभाषण सराव होणे, विद्यार्थ्यांशी संस्कृत भाषेत व्यवहार करणे यामुळे संस्कृत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे, हिच सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.