वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.
९ फेब्रुवारी या दिवशी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवडाभरात राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित करण्याचे सुतोवाच केले आहे.
जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
शनिवार विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असेल. शनिवार संगीत, कृषी, वाचन आदींसाठी राखीव ठेवण्यात येईल. आठवड्यातील हा एक दिवस विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असेल.
शाळांच्या वेळा पालटल्याने ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’ ही शिकवण मुले कधी आचरणात आणणार ?
‘संत किंवा वीरपुरुष यांच्या नाटिका शाळांमधून केल्या, तर निश्चितच बालमनांत ईश्वरभक्ती आणि शौर्य यांची बीजे रुजतील.’
स्वीडनमध्ये आता ‘डिजिटल शिक्षणा’कडून अगदी शिशूवर्गापासूनच विद्यार्थ्यांना हातामध्ये वही-पेन्सिल देऊन पारंपरिक शिक्षण देण्याचे योजले आहे.
हिंदु धर्माची अपकीर्ती करणारा धडा वगळण्यास एन्.सी.ई.आर्.टी.ला भाग पाडणारे विवेक पांडे यांचे अभिनंदन !
मनोगत व्यक्त करतांना श्री. धनावडे म्हणाले की,आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी छडी मारली असेल; मात्र ही छडी त्यांच्या भविष्यासाठीच होती.
सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष …