युद्ध नव्‍हे, जिहाद !

‘हमास’ या पॅलेस्‍टाईनच्‍या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणानंतर संपूर्ण जगात २ गट पडले आहेत. एक हमासच्‍या बाजूचा, तर दुसरा इस्रायलच्‍या बाजूचा.

इस्रायल-हमास युद्ध !

हमासच्‍या आतंकवादी आक्रमणातून भारताने शिकून पाकच्‍या आतंकवादाचा त्‍याच्‍या भूमीत शिरून अंत करावा, ही अपेक्षा !

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !

चित्रपटसृष्‍टीचा ‘काळा’ चेहरा !

जे कलाकार, अभिनेते चित्रपटात सोज्‍वळ असल्‍याचा, आदर्श असल्‍याचा आव आणणात आणि प्रत्‍यक्षात जुगाराचे विज्ञापन करतात, त्‍यांची अन्‍वेषण यंत्रणांकडून चौकशी होते. अशांच्‍या चित्रपटांवर नागरिकांना बहिष्‍कार घालण्‍यास पुढाकार घ्‍यावा लागेल.

मृत्‍यूची शृंखला कधी थांबणार ?

सामान्‍य जनतेला उत्तम आरोग्‍यसेवा पुरवण्‍यासाठी सरकारने आरोग्‍यक्षेत्रात क्रांतीकारी पावले उचलणे आवश्‍यक !

देशद्रोही ‘न्‍यूज क्‍लिक’!

चीनकडून ‘सुपारी’ घेऊन देशविरोधी पत्रकारिता करणार्‍यांची तोंडे सरकारने कायमची बंद करायला हवीत !

लव्‍ह जिहाद्यांवर शरीयतनुसार कारवाई हवी !

लव्‍ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्‍यास भारतातील ही समस्‍याच संपुष्‍टात येईल !

स्‍वच्‍छता – वर्षभराचे अभियान !

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना स्‍वच्‍छतेच्‍या सवयीसाठी अभियान राबवावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित ‘हरितक्रांती’ !

एवढ्या वर्षांत रासायनिक वा कृत्रिम अशी कोणतीच यंत्रणा नसतांना देशाने शेतीत संपन्नता अनुभवली आहे. त्यामुळे त्याच मार्गाचा अवलंब करून डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित हरितक्रांतीचे स्वप्न साकार करू शकतो आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !

काँग्रेसला उतरती कळा !

चंडीगड येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्‍या संदर्भातील वर्ष २०१५ मधील प्रकरणात पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली. अमली पदार्थांच्‍या प्रकरणातील आरोपी असण्‍यासह बनावट पारपत्र बनवणार्‍यांना पाठिंबा दिल्‍याचा आरोपही त्‍यांच्‍यावर होता.