अमेरिकेतील अराजक !

आज अमेरिकेत अस्‍तित्‍वात असलेली बंदूक संस्‍कृती, नव्‍हे विकृती उद्या विश्‍वभरात फोफावली, तर किती मोठा अनर्थ घडेल, याचे भान अमेरिकेला आहे तरी का ?

मुसलमान तरुणींचा जिहाद !

धर्मांध मुसलमान महिलाही धर्मांध पुरुषांच्‍या बरोबरीने उघडपणे जिहाद करू लागल्‍या आहेत. उत्तरप्रदेशमधील नवरात्रोत्‍सवात त्‍याचा पुन्‍हा एकदा प्रत्‍यय आला.

गेहलोतांच्‍या ‘वैभवा’ला ग्रहण !

राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याला ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) चौकशीसाठी उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावले आहे.

भटके कुत्रे कि आतंकवादी ?

‘वाघ बकरी चाय’ या नामांकित आस्थापनाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणाच्या वेळी पाय घसरून मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे.

संङ्घे शक्ति: विजयी भव।

‘साधना करणार्‍या आणि आत्मबळ वाढलेल्या हिंदूंचे प्रभावी संघटन हेच अंतिमतः राष्ट्राला तारू शकणार आहे’, हे हिंदूंचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून त्यांनी लक्षात घेतले पाहिजे

जस्टिन ट्रुडोंचे हसे !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताने नुकतीच कॅनडावर केलेली राजनैतिक कारवाई पुष्कळ शेकली आहे, असे दिसते. भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील ४१ अधिकार्‍यांना …

टोलवसुली कि टोलधाड ?

पूर्वीच्या काळी वाटसरूंना जंगलात अडवून दरोडेखोर त्यांच्याकडील साहित्याची लूटमार करायचे. ‘जंगलात आडवाटेला चालणारी ही वाटमारी सद्यःस्थितीत शहरांतील रस्त्यांवर उघडपणे चालू आहे का ?’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको.

मालदीवमधील चीनधार्जिणी राजवट !

मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींच्या चीनधार्जिण्या भूमिकेमुळे तसेच मालदीव आणि चीन यांच्या घातक युतीमुळे येणार्‍या काळातील बिकट आव्हाने झेलण्यासाठी भारताने सज्ज रहायला हवे. एवढे मात्र खरे की, चीनप्रेमात वेडा झालेल्या मालदीवचे जेव्हा डोळे उघडतील, तेव्हा वेळ मात्र निघून गेलेली असेल !

खासदारांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह !

लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !