काँग्रेस राज्यातील घोटाळा !

दुबई येथील कोण मोठे धनाढ्य अशांना पाठिंबा देतात ? त्यांना भारतात फरफटत आणण्याची; देशाचा सर्वांत मोठा आतंकवादी दाऊद, ज्याचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो, त्याच्या मुसक्या आवळण्याची धमक शासनकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे, तरच जनतेला लुटणार्‍या या संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकेल !

तारखांवर तारखा !

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘मला सर्वाेच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही’, अशा शब्दांत अधिवक्त्यांना फटकारले. यावरून आजही स्थिती काही वेगळी नाही, हेच स्पष्ट होते. यामागे विविध कारणे आहेत. त्याचा अभ्यासही झाला आहे.

बोले तैसा चाले…!

तरुणांनी संघटित प्रयत्न करून राष्ट्रोत्कर्षाचे महत्कर्तव्य आणि ‘भारताला महासत्ता बनवणे’, हे व्यापक ध्येय बाळगून कार्यतत्पर व्हावे !

केजरीवाल कायद्यापेक्षा मोठे !

आपल्या देशात ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही’, असे घासून गुळगुळीत झालेले विधान कायदे मंडळातील ‘माननीय व्यक्तीं’कडून सर्रासपणे केले जाते.

संगीतोपचार !

पाश्‍चात्त्यांनी कितीही पुढची पुढची संशोधने केली, तरी ते अद्यापही परिपूर्ण अशा टप्‍प्‍यापर्यंत जाण्‍यास त्‍यांना अवधी लागेल; परंतु ऋषिमुनींनी लाखो वर्षांपूर्वीच सखोल संशोधन करून ते अखिल मानवजातीसाठी मांडून ठेवले आहे आणि भारतीय पिढ्यांतून ते पुढे आले आहे, त्‍याचा यथायोग्‍य आदर व्‍हायला हवा !

झोपेचे सोंग कशाला ?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.