अमली पदार्थांच्या प्रकरणी जामिनावर असलेल्या कन्नड अभिनेत्री संजल गुलरानी यांचे बलपूर्वक धर्मांतर
एवढेच नव्हे, तर त्यांचे ‘महिरा’ असे नामकरणही करण्यात आले आहे. त्याला पुरावा म्हणून नामकरण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे…
एवढेच नव्हे, तर त्यांचे ‘महिरा’ असे नामकरणही करण्यात आले आहे. त्याला पुरावा म्हणून नामकरण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे…
परदेशी नागरिक अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले आणि त्यांनी स्थानिक माहिती गोळा केली.
चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
काणकोण पोलिसांनी गालजीबाग, काणकोण येथे एका कारवाईत मूळचा पश्चिम बंगाल येथील एक नागरिक त्रिदीप नंदी याच्याकडून ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले.
संयुक्त राष्ट्राच्या अमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक अमली पदार्थाच्या सूचीतून हटवले आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
अमली पदार्थांची विक्री करणार्या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.
गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथकाने २९ नोव्हेंबरला पेडणे परिसरात वेगवेगळ्या ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले. अरंबोल, पेडणे या ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थ बाळगल्याविषयी ३ व्यक्तींना अटक केली.
गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्यांवरून अंतर्गत भागात !
पाकिस्तान आता काश्मीर खोर्यातील अमली पदार्थांच्या नशेमध्ये अडकलेल्या मुसलमान तरुणांना अमली पदार्थ देऊन त्यांचा ग्रेनेड फेकणे, शस्त्र हिसकावणे, निवडणूक लढणार्यांंना बंदुकीच्या धाकावर धमकावणे आदींसाठी वापर करवून घेत आहे.