दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक

दानीश चिकणा

मुंबई – कुख्यात आतंकवादी दाऊद याचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला कोटा (राजस्थान) येथून अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.