नवी मुंबईत ३५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा कह्यात !
ठाणे-बेलापूर मार्गावर एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून २२ लाख रुपयांचे ‘एम्फेटामाईन’ आणि ‘मेथाक्युलॉन’ हे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
ठाणे-बेलापूर मार्गावर एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून २२ लाख रुपयांचे ‘एम्फेटामाईन’ आणि ‘मेथाक्युलॉन’ हे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.
अवैध मद्य, अमली पदार्थ आणि किमती वस्तू यांचा समावेश
भारताला अमली पदार्थांनी विळखा घालणे आणि यात मुसलमान राष्ट्रांचा मोठा सहभाग असणे
अमली पदार्थांनी भारताची भावी पिढी उद्ध्वस्त करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. संपूर्ण भारतात अमली पदार्थांच्या व्यसनाने लक्षावधी युवक-युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे अशांना कठोरात कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे !
विशाळगडासह जवळपास प्रत्येक गडाची ३१ डिसेंबरच्या आसपास अशीच स्थिती असते. ही स्थिती प्रशासन आणि नागरिक या दोघांसाठीही लज्जास्पद आहे !
समीर वानखेडे यांचा अमली पदार्थविरोधी विभागातील कार्यकाळ संपला आहे. ३१ डिसेंबरनंतर त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने ते त्यांच्या भारतीय महसूल सेवेत परत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एका मुख्य अन्वेषण यंत्रणेवर मंत्र्यांनी आरोप करणे, हे गंभीर आहे. या प्रकरणातील सत्य जनतेपुढे यायला हवे !
कंबोज यांनी एक स्क्रिनशॉट शेअर करत ’हा पहा नवाब मलिक यांचा फर्जिवाडा’ असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यामध्ये एक ई-मेल असून तो मुंबई पोलीस आयुक्तांना करण्यात आला आहे.
गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.