Boycott Sunburn : सनबर्नसह गोव्यातील सर्व कार्यक्रमांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण रोखावे !

राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते.

Boycott Sunburn : सनबर्नच्या ठिकाणी १ सहस्र २०० पोलीस तैनात करणार

कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात केलेल्या १ सहस्र २०० पोलिसांचे ३ दिवसांचे वेतन सनबर्नच्या आयोजकांकडून वसूल करा !

श्रीलंकेत ४४० किलो अमली पदार्थ जप्त

श्रीलंकेच्या पोलिसांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या कारवाईत १५ सहस्र लोकांना अटक केले आहे. 

१.०४ कोटी किमतीचे २.६०० किलो काश्मिरी चरस कह्यात !

समाजाला व्यसनाधीन करणार्‍या टोळीला आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !

अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

अमली पदार्थ विकणारा नायजेरियन अटकेत

नालासोपारा येथे रहाणार्‍या एका नायजेरियन नागरिकास येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३१ ग्रॅम वजनाची कोकेन पावडर जप्त करण्यात आली.

‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कारवाया आणि कायद्यातील सुधारणा !

विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आवर्जून चर्चेला येणार्‍या काही विषयांमध्ये ‘अमली पदार्थांची तस्करी’ हा एक विषय आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही एका लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय पुन्हा चर्चेला आला. या वेळीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले; परंतु या वेळी राज्यातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग आणि अमली पदार्थविरोधी कारवायांतील कच्चे दुवे यांविषयी गृहमंत्र्यांनी … Read more

Boycott Sunburn : ‘सनबर्न’ला पर्यटन खात्याची अनुमती; मात्र ३१ डिसेंबरला ‘सनबर्न’ नाहीच !

सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?

सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव !

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

संपादकीय : महाराष्‍ट्राचा पंजाब होणार ?

अमली पदार्थांच्‍या आहारी गेलेल्‍या तरुणांचे पुनर्वसन करणे, हा पंजाब सरकारसमोरील गंभीर प्रश्‍न आहे. भविष्‍यात अशीच स्‍थिती महाराष्‍ट्राची झाली तर…? असे होऊ नये, यासाठी थोर संत आणि वीर योद्धे यांच्‍या भूमीला लागलेली अमली पदार्थरूपी कीड नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक !