श्रीलंकेत ४४० किलो अमली पदार्थ जप्त

१५ सहस्र लोकांना अटक


कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या पोलिसांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या कारवाईत १५ सहस्र लोकांना अटक करून त्यांच्याकडून ४४० किलो अमली पदार्थ जप्त केले आहे.