‘हलाल जिहाद’च्या विरोधात पुणे येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलेकडून मोठ्या मॉलमध्ये प्रबोधन !
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील महिलेने सांगितले की, ‘‘या वस्तू ‘हलाल’ प्रमाणित आहेत. त्यामुळे आपण त्या विकत घ्यायच्या नाहीत.’’ या वेळी त्यांनी इतरांचेही प्रबोधन केले.
विश्ववंद्य ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !
‘वर्धिष्णुर्विश्ववन्दिता’ म्हणजे हिंदु धर्मराष्ट्राचे तेज वर्धिष्णु होत जाऊन विश्ववंदनीय होणार आहे. येणारा काळ हा महातेजस्वी असून हे गौरवशाली भविष्य साकारण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हिंदूंनो, साधना करा, आपले धर्मतेज वृद्धींगत करा अन् हिंदु राष्ट्राच्या दैवी कार्यास हातभार लावा ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !
व्यसनाधीन तरुणाई !
शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात एका मासात ८०० हून अधिक दारूच्या बाटल्या सापडल्या, अशी माहिती ‘पुणे प्लॉग्गर्स’ या संस्थेने दिली आहे. या घटनेतून तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
ह.भ.प. रवींद्र महाराज यांच्या अनुमतीमुळे हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षणाचा प्रसार !
हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांच्याकडून धर्माचरण करण्याचे आवाहन
कुठे अंगप्रदर्शन करून समाजाला वासनांध बनवणार्या सध्याच्या काळातील स्त्रिया, तर कुठे सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !
सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !
‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.
. . . मात्र त्यासाठी धर्मप्रेमींनी आठवड्यातून एकदा एकत्र येऊन धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे.’
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्या सनातनच्या आश्रमांना धर्मदान करून आध्यात्मिक लाभ मिळवा !
मकरसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतच्या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?
तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’
पौष मासातील (९.१.२०२२ ते १५.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मास चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.