मार्गशीर्ष आणि पौष मासांतील (२.१.२०२२ ते ८.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘२.१.२०२२ या दिवशी मार्गशीर्ष मास समाप्त होत आहे आणि ३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत मोहिमे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनानंतर मोहिमेला कसा आरंभ झाला आणि साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा ओघ आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाला आलेली अनुभूती पाहूया.

दत्तजयंतीनिमित्त केलेल्या प्रसारात धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

दत्तजयंतीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींच्या माध्यमातून ‘दत्तजयंतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर ऑनलाईन प्रवचन घेण्यात आले. प्रवचनांच्या प्रसारसेवेत धर्मशिक्षणवर्गात नियमित येणारे भोर, नाशिक रस्ता आणि माळवाडी येथील धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत’ मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘समष्टी सेवेची तीव्र तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा अखंड ध्यास असणार्‍या सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रसार कसा करायचा ?’, यासाठी ऑनलाईन शिबिर घेतले

मार्गशीर्ष मासातील (२६.१२.२०२१ ते १.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘मार्गशीर्ष मास ५.१२.२०२१ या दिवसापासून चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमधील शौर्य आणि भक्ती यांचा जागर आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र आणि गोवा येथे ‘शिवप्रतापदिना’निमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाला धर्माभिमानी, धर्मप्रेमी अन् शिवप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्याेदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्याेदयापर्यंत’, असा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्याेदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, त्याचे नाव त्या दिवशीच्या वाराला दिलेले आहे. वाराचा प्रारंभ सूर्याेदयी होतो.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना

कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.

त्याग आणि चैतन्य यांचे प्रतीक असलेला दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू !

दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू ज्या ज्या दिशेकडे कलतो, त्या त्या दिशेकडील वाईट शक्तींचा नाश होतो.

दत्ताच्या हातात असणार्‍या कमंडलूची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

कमंडलूतील पाणी संत तीर्थ म्हणून देतात. वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठीही यातील तीर्थाचा वापर होतो. दत्ताच्या हातातील कमंडलूमध्ये वेगवेगळ्या मंत्रांची शक्ती आकृष्ट झाली आहे.