शरजील उस्मानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेहबूब शेख यांवर गुन्हा नोंद करण्याची पोलिसांची हिंमत नाही का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
शरजील आणि शेख या दोघांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना केली.