
भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘तेलंगणा मायनॉरिटीझ रेसिडेन्शियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स सोसायटी’द्वारे चालवल्या जाणार्या संस्थांमध्ये शिकणार्या अल्पसंख्यांक धर्मांतील ८० सहस्र विद्यार्थ्यांसाठी तेलंगाणातील काँग्रेस सरकारने ‘एआय रेडीनेस अँड डिजिटल सेफ्टी प्रोग्राम’ या उपक्रम चालू केला आहे.
Congress government in Telangana to provide free AI and digital safety training to 80,000 minority students
• This once again exposes that the Congress government in India provides Muslims with educational opportunities that they do not receive even in Pakistan or Bangladesh.… pic.twitter.com/GcxoQwL6w1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2026
हा उपक्रम तेलंगाणा सरकार, ‘डोक्सा कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘मास्क नेक्स्टजेन इंक’ यांच्यातील संयुक्त भागीदारीतून १५ ऑगस्टपासून २०५ निवासी शाळांमध्ये राबवला जाईल. हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असेल; कारण याचे आर्थिक नियोजन आणि कार्यवाही ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएस्आर) भागीदारीच्या माध्यमातून केली जात आहे.
Ta’leem se ba-ikhtiyaar, hunar se khud-mukhtaar.
(Empowered through education, self-reliant through skills.)A landmark initiative for the students of Telangana Minorities Residential Educational Institutions Society (TGMREIS).
Now 80,000 students across TGMREIS schools will… pic.twitter.com/Vwk9ky7ZJn
— Mohammed Azharuddin (@azharflicks) July 13, 2026
अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि माजी क्रिकेटपटू महंमद अझरुद्दीन यांनी सांगितले की,
वेगाने पालटणार्या तंत्रज्ञानाच्या युगात अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी मागे पडू नयेत, हे लक्षात घेऊन हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. शालेय स्तरावरच एआय आणि डिजिटल साक्षरता यांचा समावेश करून आम्ही आमच्या तरुणांना केवळ तंत्रज्ञान क्रांतीत सहभागी होण्यासाठीच नव्हे, तर त्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम करत आहोत, ज्याचे स्वप्न मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी तेलंगाणासाठी पाहिले आहे.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च ; मात्र विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित !