अफगाणिस्तानकडून भारतातील दूतावास बंद
भारतासमवेतचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय सूत्रांवरील वेगवेगळ्या भागीदार्या पहाता हा निर्णय क्लेशदायक असला, तरी आम्ही तो अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे.
भारतासमवेतचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय सूत्रांवरील वेगवेगळ्या भागीदार्या पहाता हा निर्णय क्लेशदायक असला, तरी आम्ही तो अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे.
इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) अनेक ठिकाणी छापे घातले जात आहेत.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात कारवाई करतांना देशातील ५ राज्यांतील ५० हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या.
जर हे खरे असेल, तर जस्टिन ट्रुडो यांनी भारताची जाहीररित्या क्षमा मागितली पाहिजे आणि पाकला यासाठी दोषी ठरवत त्याच्या विरोधात कृती केली पाहिजे !
व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या विरोधात साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी आखलेल्या षड्यंत्राचा भांडाफोड करणार !
केंद्रशासन लवकरच गृहकर्जावर अनुदान देणारी ६० सहस्र कोटी रुपयांची योजना आणणार आहे. २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील.
सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ?
भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली.
गंभीर विषयाच्या संदर्भात विद्यमान सरकार कठोर, तसेच सुयोग्य निर्णय घेत असतांना समाजातील सर्वच स्तरांतून त्याला पठिंबा मिळायला हवा; मात्र जनतेच्या हितासाठी कटीबद्ध असणे क्रमप्राप्त असतांना लोकप्रतिनिधींनी अशी याचिका करणे, हे आश्चर्यजनकच !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्यांमध्ये धावणार आहेत.