
नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये (जे.एन्.यू.मध्ये) भगवा ध्वज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘भगवा जलेगा’, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ (मोदी तुझी कबर खोदण्यात येईल) अशा घोषणा लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘या घोषणा कुणी लिहिल्या ?’, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. नंतर प्रशासनाकडून या घोषणा पुसण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या संदर्भात आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
JNU की दीवारों पर – भगवा जलेगा, फ्री कश्मीर, तेरी कब्र खुदेगी, अल्लाह हूँ अकबर के नारे लिखे गए है। pic.twitter.com/RkH2Mxk0Q4
— Sudarshan News Delhi (@SudarshanNewsDL) October 1, 2023
संपादकीय भूमिकाजे.एन्.यू. विश्वविद्यालयातील हिंदुद्वेषी विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून या विश्वविद्यालयाची शुद्धी करण्यात यावी, असेच प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांना वाटत असल्यामुळे केंद्र सरकारने यासाठी पावले उचलावीत ! |
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !