Indigo Flight Bomb Threat : देहली-वाराणसी ‘इंडिगो’ विमानाला बाँबने उडवण्याची धमकी निघाली खोटी !
वारंवार मिळणार्या अशा धमक्या जरी खोट्या निघत असल्या, तरी जिहादी आतंकवाद्यांचे जाळे अजूनही देशातून नष्ट झालेले नाही, हे स्पष्ट होते.
वारंवार मिळणार्या अशा धमक्या जरी खोट्या निघत असल्या, तरी जिहादी आतंकवाद्यांचे जाळे अजूनही देशातून नष्ट झालेले नाही, हे स्पष्ट होते.
पक्षासाठी अनेक दशके सर्वस्व वाहिलेल्या एका आचार्यांचे काँग्रेसविषयीचे हे वक्तव्य आहे. यातून काँग्रेसचे हिंदुद्वेष्टे स्वरूप अधिक जोरकसपणे समोर येते !
‘शॉर्ट सर्किट’मुळे ही कआग लागल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाला देण्यात आलेल्या विविध अनुमतींविषयी चौकशी केली जात आहे. यास उत्तरदायी असलेल्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !
आरोपी तरुणाने देहली मेट्रो रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये धमकीचे संदेश लिहिले होते.
हा मुलगा बेशिस्त असून. चुकीच्या संगतीला लागला आहे. त्याला कठोर शिस्तीची आवश्यकता आहे. जर त्याला सोडले, तर आणखी चुकीच्या घटना घडतील. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य नाही.
आरोपीने या संदेशामध्ये केजरीवाल यांना देहली सोडण्यास सांगितले आहे. त्यांच्या निवासस्थानावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याविषयीही त्यात लिहिले आहे.
भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ ची ३२४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ‘केपी २’ची २९० प्रकरणे आणि ‘केपी १’ची ३४ प्रकरणे आहेत. या दोन्ही प्रकारांचा सिंगापूरमध्ये मोठा संसर्ग झाला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी पार पडले. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान झाले.
मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्यामुळे त्याला ते चांगलेच भोवले आहे. भारतियांनी मालदीववर बहिष्काराचे अस्त्र उगारल्याचा लाभ शेजारील श्रीलंकेला झाला.
कंबोडियातील भारतीय दूतावासाने कंबोडियात नोकरीसाठी जाणार्या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित केली आहे. नोकर्यांच्या संदर्भात फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.