देहली येथे हिंदु व्यक्तीच्या बहिणीवर बलात्कार करणार्या धर्मांधाने कारागृहातून सुटल्यावर केली सदर हिंदु व्यक्तीची हत्या !
देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देहलीमधील पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणात असतांना तेथे पोलिसांचा वचक नाही, हेच यातून स्पष्ट होते !