
पेशावर (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामधील टँक जिल्ह्यात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या संघटनेने वाहनाद्वारे पाक सैन्यावर केलेल्या आत्मघाती आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्मघाती पथकाच्या आतंकवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी थेट सुरक्षा चौकीच्या भिंतीवर आदळवली.
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण