…तर हिंदु धर्माविषयी चुकीची विधाने करणारे राहुल गांधी यांनाही अटक करावी लागेल ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय
अभिव्यक्तीस्वातंत्र्य सर्वांना लागू व्हायला हवे; मात्र आपल्या देशात तसे होतांना दिसत नाही. हिंदु देवतांचा अपमान करणार्यांना एक न्याय आणि मोहनदास गांधींच्या विचारांशी असहमती दाखवणार्यांच्या विरोधात दुसरा न्याय, हा भेदभाव या देशात चालणार नाही.