बनावट संकेतस्थळ बनवून श्रीराममंदिराच्या नावाखाली देणगी गोळा करून लाखो रुपये उकळणार्या ५ जणांना अटक
मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांना लुटले, तसेच कृत्य काही जन्महिंदू करत असल्याने अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा केली पाहिजे !
मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांना लुटले, तसेच कृत्य काही जन्महिंदू करत असल्याने अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा केली पाहिजे !
ए.टी.एम्. कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली. या माहितीच्या आधारे तक्रारदाराच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र ८१० रुपये ऑनलाईनद्वारे काढून घेतले.
भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !
ग्राहकांचे अधिकोष खाते रिकामे होण्याची शक्यता असल्याने लोकांनी सावध रहावे ! – पोलिसांचे आवाहन
इन्स्टाग्रामवर हिंदूंच्या देवतांचा अवमान !
अमेरिकेतील सर्वांत मोठ्या तेल वाहिनीवर सायबर आक्रमण करण्यात आल्यानंतर प्रशासनाने आणीबाणीची घोषणा केली आहे. ज्या कोलोनियल आस्थापनावर हे आक्रमण झाले ते प्रतिदिन २५ लाख बॅरेल कच्च्या तेलाचा पुरवठा करते.
गेल्या वर्षी दळणवळण बंदीच्या काळात राज्य सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या धोरणाविषयी नवी मुंबईतील सुनैना होले या महिलेने टीका केली होती. या प्रकरणी महिलेवर मुंबईच्या सायबर विभागाने नोंद केलेला केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने ५ मे या दिवशी रहित केला.
राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सामाजिक माध्यमावर अपकीर्ती केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
१५ एप्रिल या दिवशी जालना येथील जिल्हा रुग्णालयात कचरू मानसिंग पिंपराळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याजवळील ३६ सहस्र रुपये, कागदपत्रे, अंगठ्या, भ्रमणभाष चोरीला गेल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले होते. पिंपराळे यांचा मृत्यू झाला तेव्हा अफरोज तिथे कामाला होता.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी पोलिसांनी सायबर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.