संपादकीय : शरीयतनुसार शिक्षा !

कायदे केल्याने धर्मांध मुसलमान त्याचे पालन करतील, या भ्रमात न रहाता त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करायला हवेत !

Bengal Couple Beaten : विवाहबाह्य संबंधांवरून तृणमूल काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍याकडून एका जोडप्‍याला भर रस्‍त्‍यात काठीद्वारे अमानुष मारहाण !

बंगालमध्‍ये शरीयतच लागू होणार आहे, हेच यातून स्‍पष्‍ट होते ! हिंदूंनी याकडे आता गांभीर्याने पहात तेथील हिंदूंचे रक्षण होण्‍यासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्‍यक आहे !

माजी आमदार भीमराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी !

बीडचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. ही घटना जानेवारी ते २६ जून या काळात हॉटेल रॉयल येथे घडली.

Burhanpur Hindu Attacked : कथित धार्मिक भावना दुखावल्यावरून मुसलमानांकडून हिंदु दुकानदाराच्या दुकानाची तोडफोड

हिंदु तरुण घायाळ

वाळू व्यवसायातून गुन्हेगारी वाढल्याची महसूलमंत्र्यांची स्वीकृती

वाळू व्‍यवसायातून गुन्‍हेगारीकरण वाढले. ते थांबवण्‍याचा शासनाचा प्रयत्न आहे. महसूल अधिकारी, कर्मचारी यांवर होणार्‍या आक्रमणाविषयी जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे सर्व अधिकार देण्‍यात आले आहेत, असे महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी २८ जून या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात सांगितले.

घाटावर स्नान करणार्‍या लहान मुली आणि महिला यांची छायाचित्रे काढणे अन् व्‍हिडिओ न बनवण्‍याचे लावण्‍यात आले फलक !

हरिद्वार येथे गंगा नदीच्‍या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्‍पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्‍हिडिओ बनवून ते सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित केल्‍याचे समोर आले आहे.

Sri Lanka Cyber Scam : श्रीलंकेत ऑनलाईन आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ६० भारतियांना अटक

त्यांच्याकडून १३५ भ्रमणभाष संच आणि ५७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

थोडक्यात : ५५ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थ साठा जप्त !………बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाचा समावेश !

गेल्या ६ महिन्यांत ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री प्रकरणात ११२ आरोपींना अटक केली आहे. ५५ कोटी ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ, अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य आणि रसायने जप्त केली आहे.

एफ्.सी. रोडवरील ‘एल् थ्री’ बारमधील मेजवानीसाठी पुण्यातूनच अमली पदार्थांचा पुरवठा झाल्याचे उघड !

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लीजर लाउंज (एल् थ्री) बारमध्ये झालेल्या मेजवानीतील तरुणांना अमली पदार्थांचा पुरवठा पुण्यातूनच झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणातून ही गोष्ट समोर आली आहे.

Madarasa Child Abuse : भिवंडी येथे मदरशात अल्‍पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्‍याचार करणारा मुसलमान पसार !

मदरशांमध्‍ये शिक्षण घेतांना असे प्रकार होत असतील, तर पोलीस अशा मदरशांना ठाळे का ठोकत नाहीत ?