लुटणार्या इंग्रजी शाळा !
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडणार्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ११ शाळांवर जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडणार्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ११ शाळांवर जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.
महिलांनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन धर्मांधांचा प्रतिकार करा !
पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे यांचे नाव आहे. ५३ पाकिटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत.
मुंबईतून कुणाकडून अमली पदार्थ घेतले, ती सर्व साखळी पोलिसांनी नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे !
पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असेल, तर पारपत्रही (‘पासपोर्ट’)सुद्धा बनवले जात नाही. इथे तर खून आणि बलात्काराचे गुन्हे अंगावर असलेले गुन्हेगार आपण लोकप्रतिनिधी म्हणून देश चालवण्यासाठी देहलीत पाठवले आहेत.
पुणे शहरासारख्या ठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंना जीव मुठीत धरून जगावे लागत असेल, तर अन्य ठिकाणचा विचारही न केलाला बरा ! हिंदु राष्ट्राची स्थापना का आवश्यक आहे, हे अशा घटनांतून दिसून येते !
श्री चौराईदेवी मंदिरातील ५ सहस्र रुपये किमतीची दानपेटी, १ सहस्र रुपये किमतीचा पितळी त्रिशूळ आणि २ सहस्र रुपये किमतीची ३५० ग्रॅम वजनाची चांदीची श्री गणेशमूर्ती असा ८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरला.
लवकरात लवकर केवायसी भरला नाही, तर धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या मोहिमेतून बनावट शिधापत्रिकाधारक शोधण्यात येत आहेत.
बंगाल पोलिसांनी मीरपारा येथून महंमद हबीबुल्ला याला आतंकवाद्याला अटक केली. हबीबुल्ला हा बर्धमानमधील एका महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा अभ्यास करतो.
देशात अशा प्रकारच्या फसवणुकीचे वाढते प्रकार पहाता केंद्रीय गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणे आवश्यक आहे !