Karnataka Hindu Youth Beaten : मित्राच्या विवाहात श्रीराममंदिराच्या गीतावर हिंदु तरुणाचे नृत्य : धर्मांध मुसलमानांकडून मारहाण !
५-६ मुसलमान तरुणांनी नृत्य करणार्या भीमाशंकर यांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण केली. यामुळे भीमाशंकरचे कुटुंब घाबरले असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.