आपण शुद्ध भारतीय होऊया !

स्वतंत्र देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अशा विशिष्ट परंपरा असतात. मला अत्यंत दुःखाने हे म्हणावे लागत आहे की, आम्ही म्हणायला तर स्वतंत्र झालो आहोत; परंतु आमची मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही.

राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करणार ! – शेखर मुंदडा, अध्यक्ष, गोसेवा आयोग

देशी गोवंशियांच्या संवर्धनासाठी राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या साहाय्यातून हा ‘स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प साकारणार आहेत, अशी माहिती ‘गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

Gau Sansad Manifesto : जो गायीला मानत नाही तो सनातनी हिंदु नाही !  

केंद्र सरकारने गायीला पशूच्या श्रेणीतून कायदेशीररीत्या वगळून तिला माता म्हणून सन्मान द्यावा आणि स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करावे.

अनधिकृतपणे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता ! – पोलीस महासंचालक जसपाल सिंह, गोवा

अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राच्या नूतन गोठ्याचे लोकार्पण आणि केंद्रामध्ये असलेल्या गोमाता मंदिराचा पाचवा वर्धापनदिन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध पारंपरिक आणि धार्मिक उपक्रम झाले.

Karnataka Cows Theft : बैंदुरू (कर्नाटक) येथील ३ गायींची चोरी

गायींची चोरी, हत्या अथवा तस्करी कोण करते, हे जगजाहीर आहे. ‘गाय ही हिंदूंना मातेसमान असल्याने ते असे कृत्य कदापि करणार नाहीत’, हे लक्षात घ्या !

पुणे येथे अंत्यविधीसाठी गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या ‘गोकाष्ठा’चा वापर !

गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोकाष्ठाचा उपयोग अंत्यविधीसाठी केल्यास वृक्षतोड थांबून, प्रदूषणही अल्प होईल. शहरातील स्मशानभूमीमध्ये गोकाष्ठाचा वापर करण्यास अनुमती द्यावी, असा प्रस्ताव ‘जय जिनेंद्र’ या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला दिला होता.

गो सेवेला सहकार्य करू ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे

गो सेवा करतांना विरोध होणे, ही गोष्ट चुकीची असून कोकरे गोवंश कसायाकडे जाऊ देत नाहीत, हे केवढे मोठे काम आहे.

कुटुंब आणि देश यांचे भविष्य सुधारण्यासाठी गायीचे महत्त्व !

‘वृंदावनातील एक गोशाळा पहाण्याचा योग आला. तेथील एका कर्मठ कार्यकर्त्याला मी विचारले, ‘‘महाराज, या गायीचे भविष्य काय ? ती गोशाळेत उपाशी राहून सुद्धा प्रसन्न आहे ?

गर्भवती गायीची हत्या करून पाय तोडले, कातडी काढून विकले मांस !

तेलंगाणात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे दोषींवर कारवाई न झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

Cow Dung Power : जपानमध्ये गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाद्वारे रॉकेटचे इंजिन चालवले !

गायीच्या शेणाला आणि गोमूत्राला हीन लेखणार्‍यांना आतातरी त्यांचे महत्त्व कळेल का ?