गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्‍न संपतील ! – तापी जिल्हा सत्र न्यायालय

सरकारने भारतभर गोहत्याबंदी कायदा बनवून गोहत्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !

पुणे येथे धर्मांतर, गोहत्‍या आणि लव्‍ह जिहाद विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

धर्मांतर, गोहत्‍या आणि लव्‍ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ हा ‘धर्मवीरदिन’ म्‍हणून साजरा करण्‍यात यावा, यासाठी २२ जानेवारी या दिवशी या मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

खडकी (पुणे) येथे २ सहस्र किलो गोमांस जप्‍त; २ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

गोवंश हत्‍या बंदी असूनही दिवसाढवळ्‍या गोवंशियांची हत्‍या होत आहे. कठोर कारवाई होत नसल्‍याने आडदांड प्रवृत्तीच्‍या कसायांना काहीच फरक पडत नाही.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त हिंदूंचा आविष्कार !

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी

कोंढवा (पुणे) येथे धर्मांधाने कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ३ गोवंशियांची सुटका

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता अशा घटनांमधून स्पष्ट होते. प्रशासन आतातरी ते करणार का ?

हडपसर (पुणे) येथे ४ गोवंशियांची कत्तलीपासून सुटका, मुसलमान टेंपोचालकावर गुन्‍हा नोंद !

गोवंशियांच्‍या कत्तलीमध्‍ये नेहमीच धर्मांधांचा सहभाग असणे संतापजनक आहे. गोहत्‍या करणार्‍यांना कठोर शिक्षा न केल्‍याचा हा परिणाम !

‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने धाराशिव अन् शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे मोर्चा !

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये महिला, शालेय विद्यार्थिनी यांसह ५ सहस्र हिंदू सहभागी झाले होते.

कोल्हापुरात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी हुंकार !

कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी  मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदुत्वाचा हुंकार दाखवून दिला.

अवैध पशूवधगृहे बंद न झाल्यास न्यायालयात जाऊ !

अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, नोटीस देणे का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?

सोलापूरमधील गोवंश हत्येविषयी होणार उच्चस्तरीय चौकशी !

‘सोलापूर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या पशूवधगृहाने बांधकामाची अनुमती घेतली आहे का ? प्रदूषण नियंत्रणाविषयीचे नियम पाळले जात आहेत का ? तसेच गोवंशांची हत्या होत आहे का ? याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून १ मासात अहवाल सादर केला जाईल.