अमरावती भागात बकरी ईदला जागो-जागी गोवंशियांची हत्या
पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत.
पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत.
येथील कडूस (ता. खेड) येथे २९ जून या दिवशी गोहत्या केल्याची घटना समोर आल्याने कडूस गावात निषेधमोर्चा काढण्यात आला. मोर्च्यामध्ये सहस्रो युवक सहभागी झाले होते.
रुमडामळ पंचसदस्य वळवईकर यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर हिंदु आणि मुसलमान वादावरून वातावरण अशांत झाले होते. श्री. वळवईकर यांनी ‘हा मदरसा बंद करावा, तसेच येथील गोमांस विक्री केंद्रांवर नियंत्रण असावे’, अशी मागणी ग्रामसभेत केली होती.
गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !
भरारी पथकांची स्थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, आक्रमणांच्या वाढत्या तक्रारींची तात्काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
२९ जून या दिवशी असणार्या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये.
‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?
गोरक्षकांवर जाणूनबुजून खोटे गुन्हे नोंद केल्याविषयी पोलीस प्रशासनावर कारवाई व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गोरक्षक श्री. अक्षय कांचन यांनी एक गाडी पकडली होती. त्यामधील म्हशी पोलिसांनी कोणताही विचार न करता पशूवधगृहामध्ये दिल्या
जिल्ह्यातील इगतपुरी येथील सिन्नर घोटी मार्गावर गंभीरवाडीजवळ २ जणांना गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून अज्ञात १०-१५ जणांकडून मारहाण करण्यात आली आहे