मुंबई महापालिकेच्या २५ वर्षांच्या कारभाराचे लेखापरीक्षण करण्यात येईल ! – उदय सामंत, मंत्री
या प्रकरणी महापाकिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे विधानसभेत दिली.
या प्रकरणी महापाकिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे विधानसभेत दिली.
सातारा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वात शिवतीर्थावर (पोवई नाका) आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आले.
देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती संघटना !
देणग्या घेण्याच्या नियमांचे उल्लंघन !
नोटा मोजायला लागले ५ दिवस !
‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू.
गोव्यात सरकारी नोकरी दलालांमार्फत मिळते का ? जनताही अशा प्रकारे आडमार्गाने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न का करते ? या घटनेत महिलेचे अज्ञान आहे कि लाच देऊन दलालांमार्फत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न आहे ?
राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासह त्यांना कठोर शिक्षाही होणे अपेक्षित आहे !
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि उद्योगपती धीरज साहू, तसेच त्यांचे सहकारी यांच्या झारखंड, बंगाल अन् ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घालून २०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
राऊत पुढे म्हणाले की, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारीही त्यास उत्तरदायी आहेत.
दलाल आणि सरकारी कर्मचारी यांच्या संगनमताने गोमंतकियांच्या जन्मदाखल्यातील माहिती चोरून त्या माहितीच्या आधारे बनावट पारपत्र सिद्ध केले जाते. हा घोटाळा पूर्वीपासून चालू असून अनेक गोमंतकियांना आतापर्यंत फटका बसला आहे.