कोरोना महामारीतही पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ
लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?
लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?
आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. पक्षाचे खासदार के. रघुराम कृष्णम् राजू यांनी राज्य सरकारच्या धर्मविरोधी धोरणांना विरोध केल्याने त्यांना स्वपक्षातूनच जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे…
एका पोलीस शिपायाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या आणि सदनिका, तसेच भूमीही आहे. त्याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी केली आहे.
यातून इंग्रजांनी भारताला जितके लुटले नाही, तितके भारतीयच भारताला लुटत आहेत, असे म्हणता येईल !
उत्तरप्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील ६८३ मदरशांमधील जवळपास ३०० मदरशांमध्ये घोटाळा झाला आहे. येथे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीविषयी खोटी माहिती देण्यात आली आहे. काही मदरसे केवळ कागदावर असून प्रत्यक्षात तेे अस्तित्वात नाहीत.
बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते; पण १ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना काढण्यात आलेले असून त्यांच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसांत अनेक गुन्हे नोंद आहेत.
अनुदान मिळवण्यासाठी खोटी माहिती देणार्या संबंधितांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे !
भुईंज ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह १८ सदस्यांनी ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता त्रयस्तांना हस्तांतरीत केली.
रिक्त असलेल्या अनुदानित शिक्षकाच्या जागेवर नेमणूक करण्याचा आदेश काढण्यासाठी तक्रारदारा कडे ७ लाख ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
जिल्हा परिषदेतील लिपिक अरुण योगीनाथ कुशिरे यांना २१ मे या दिवशी अनामत रक्कम परत करण्याच्या मोबदल्यासाठी लाच घेतांना पकडण्यात आले.