गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थान हिंदूंचेच !

श्री कानिफनाथ देवस्थान ही हिंदूंची मालमत्ता म्हणून घोषित होईपर्यंत सर्वत्रच्या हिंदूंनी देवस्थानच्या बाजूने संघटितपणे उभे रहायला हवे !

मंदिरांचे पावित्र्यभंग नको !

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अरेरा कॉलनी येथे अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात देवीला फूल, नारळ, पेढे किंवा नैवेद्य नाही, तर चक्क ‘सॅनिटरी पॅड’ अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजकीय पक्षांमध्ये ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…

देशातील साम्यवादी विषवल्ली हीच राममंदिराच्या विरोधात आहे ! – वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

‘‘तुकडे तुकडे गँग म्हणजे ते लोक जे मुखाने राज्यघटनेचा जप करतात; पण मनात मात्र कायदा सुव्यवस्थेची अजिबात चाड नसते. देशात अराजक निर्माण करायचे असते. वरवर निधर्मी; पण आतून धर्मांध असलेले ‘जमात ए पुरोगामी’, म्हणजेच तुकडे गँग !

पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हणणे बंद करावे !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना फटकारले !

सनातन धर्माला विरोध केल्यामुळेच काँग्रेसचा पराभव !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांचा काँग्रेसला घरचा अहेर !

राजकीय पक्षांमध्ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

‘सध्या राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे’, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी श्री. शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.

युरोपमधील साम्यवादी विचारवंत झिझेक याने श्रीमद्भगवतगीतेला ‘जगातील अश्‍लील पुस्तक’ संबोधले !

‘गाढवाला गुळाची चव काय ?’ असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांवर अशी टीका केली जाते ! स्वतःला नास्तिकतावादी म्हणणारे साम्यवादी विचारवंत ‘जिहादी आतंकवादी कोणत्या पुस्तकामुळे बनतात ?’ आणि ‘चर्चमधील पाद्री वासनांध का बनतात ?’, यांविषयी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

वाराणसी येथील बनारस हिंदु विद्यापिठात साम्यवाद्यांकडून हिंदुविरोधी घोषणा

‘मोदी-योगी मुर्दाबाद’ अशाही दिल्या घोषणा !
साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष जाणा !

साम्यवाद्यांच्या वैचारिक आतंकवादाशी लढणे, हे आपले कर्तव्य !

कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश दोघेही मेल्यावर अत्यंत मोठे विचारवंत अन् सामाजिक चळवळीचे नेते होऊन गेल्याचा साक्षात्कार सामान्य माणसाला घडवला गेला का ?